द़फन

Started by kambleps, December 17, 2016, 03:19:27 PM

Previous topic - Next topic

kambleps

                      द़फन.....

    दफ़न आहे तु माझ्यामध्ये
     म्हणून आठवण ओळ होते.

     हृदयाचा प्रत्येक टूकडा विखरतो
     कागदावर तेव्हा कुठे सकाळ होते.

     माला सवय आहे मलंग जगण्याची
     मी लूटल्यावर दुनिया आबा़द होते .

     ओंळावर येता भावना, मेघ दाटत
      नाही. रुणच मनाचे हृदयावर होते.

     तुला दिलेली वचनाची पुर्तती एवढीच
      चुंबले होतेस होठ तेव्हा आज ते गीत होते.

           ----प्रसाद कांबळे. (89883688375)