कोणीच कुणाच नसतं...

Started by सुरेश अं सोनावणे, December 17, 2016, 05:22:54 PM

Previous topic - Next topic
कोणीच कुणाच नसतं...
.
कोणी कुणाच,
खोटं बोलून
मन तोडतं...
.
कोणी कुणाच्या,
आठवणीत
रडतं...
.
हे जगच आहे,
स्वार्थीपणाने
भरलेलं...
.
कारण ???
.
इथे कोणीच,
कुणाच
नसतं...
.
स्वलिखीत -
दि. १७.१२.२०१६...
वेळ. दु. ०५:१३ मि...
©सुरेश अं सोनावणे.....