तुला काय माहित

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 17, 2016, 09:22:52 PM

Previous topic - Next topic
तुझ्या साठीच सर्व चाललंय म्हणून माझं प्रत्येक नातं आज माझ्या पासून
दुरावलंय
तुझ्या साठीच मी माझं दुःख विसरलोय
तुझ्या साठीच हसू आणतोय
तुला काय माहित मी तुझ्या साठी
किती झुरतोय
कित्येक वेळी प्रेमाची जाणीव करून
दिली आहे तुला तरी देखील तू मला
आज रडवलंय
हृदय देऊनच प्रेम केलं जात हे कुठं
तुला उमजतंय
हृदय तर लांबच राहील साधं तुला
माझं हसू सुद्धा पाहणं आज वाईट
वाटतंय......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर