* Pride Feel *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 18, 2016, 11:43:58 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

या Fast Forward  दुनियेत
सारं काही Awkward वाटतं
तरी Straight Forward राहुनच
Lifestyle Maintain करावं लागतं

Reality पेक्षा Dramebazi तच
स्वताला Satisfied करावं लागतं
Future घडवण्यासाठी आपलं
वर्तमानला Missed करावं लागतं

सामाजिक Responsibilityच भुत फक्त
Social Sites वरच अंगात येतं
Reality मध्ये मारुन कलटी
Lectures देण्यात असते Heropanti

Modern बनता बनता आज
का Culture विसरावं लागतं
सांगा असं Vulgar होऊन
खरच का तुम्हाला Pride Feel होतं.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938