आई ...

Started by Kumar Sanjay, December 18, 2016, 12:10:59 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

 दुपार अशी एंकाकी
सूर्या मधून आली
किरणानी गावुन गाणी
सावल्यांची सोबत केली

नदिची पाञ विरानी
दु:खाने कोरडी झालेली
घनव्याकुळ नयनांनी
उर्मिला अशी आटलेली
 
दुर हिरवळ कुरणातली
अशी पावसाने करपलेली
बाळाचे एेकुन रडगाणी
अाईने तगमग केली

कुमार संजय
7709826774