जेव्हा निघते ती....घराबाहेर.

Started by ronitsg1417, December 20, 2016, 12:08:49 AM

Previous topic - Next topic

ronitsg1417

निघते ती......
कधीतरी घराबाहेर प्रातःवेळी
    वाटे वरचे दिवे नसताना......
काळोखाची छाया अलगद
    दोन पावलात गुंतंताना .....

एकटिची वाट अनोखी
धुक्यातल्या दवातुन
         चिंब ओघळताना......
वार्यालाही सांगते
सुगंध आसमंति दरवळनारा....

शृंगार तिच्या देही
सूर्य  किरणांतुन स्मित लाजताना....
नि सोनेरी छटा सांडतो
कोवळे रूप रंगताना.....

अनेक आशिक मति गुंगले
भुलल्या तिच्या देहाला
प्रेम होते की आभास सारे
प्रिये संगे वाट चालताना.....

                    -रोनित
Mob.9922922308

Nikita kadam

दूर  राहून हि  आम्ही एकमेकांना पाहतो
चक्क डोळ्यांत डोळे घालून बघतो
मग मी लाजुन मान खाली घालते
आणि ,
तो हसुन पूढे निघुन जातो...😢

-Nikita kadam