खुणा (एकतर्फी प्रेमाच्या)

Started by Sanjay Makone, December 20, 2016, 03:05:09 PM

Previous topic - Next topic

Sanjay Makone

खालील कविता हि कुसुमाग्रजांच्या "कना"या कवितेवरती आधारित असून त्यामद्धे शाब्दिक बदल करून एक विनोद निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे
कुसुमाग्रजांच्या कवितेत संसार बुडाला म्हणून आपल्या गुरूकडे संसार पुन्हा उभा करण्याची प्रेरणा मिळावी या साठी शिष्य  गेला होता. आणि या कवितेत प्रेमात अपयश आल,म्हणून आपल्या गुरूंकडे हा
आधुनिक युवक (शिष्य ) काय अपेक्षा करतोय ते बघा .


ओळखलत का  :question: सर मला ,धडपडत आला कोणी , :-[
थोबाड होते लाल झालेले  :mad:  डोळ्यांमद्धे पाणी  :(
क्षणभर बसला,नंतर हसला, ;) बोलला वरती पाहून
सर ....

   एक मुलगी कॉलेजला आली,होते नव्हते सर्वांनी पहिली  :-X
सर्वांची तिने वाट लावली.. :-\ :-\
शेवटी ठेवले फक्त मला,हाच मोठा गैरसमज झाला..... :angel:

    म्हणून एक दिवस पाहून तिला निवांत, :police:
सांगितला माझ्या मनातील मी वृत्तांत
   फक्त तीनच शब्द बोललो सर तिच्याकडे,तिने पहिले पायांकडे
आणि क्षनात माझे गाल झाले लालेलाल .. :mad: :mad:

गालांकडे हात जाताच म्हणाला,  नुसती माया नकोत सर
   एकीने मारले असेल चपलेने,तरी बुजतील कधीतरी त्या खुणा
पाठीवरती हात ठेवून फक्त,दुसरी एखादी बघ म्हणा  :laugh: :laugh: :laugh:
        दुसरी एखादी बघ म्हणा,दुसरी एखादी बघ म्हणा..............................


                                   
                                                                  Sanjay Makone
                                                                   9623949907