का प्रेम करतो?

Started by Pritam(prem)pawal, December 20, 2016, 09:04:16 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

थोड्या तिच्या अणि माझ्या
बोलण्यानं माझं जिच्यावर
प्रेम झालं।
आणि ती कशी दिसते याचा
विचार न करता मी तिला प्रपोज केलं।
तिला कसं सांगु मी तिच्यावर
मनापासुन प्रेम करतो।
ति माझा कसला विचार
न करता मला विचारते तु
माझ्यावर का प्रेम करतो।
प्रेम।
19/12/016
9604000969