हुंडा बंदी

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 21, 2016, 09:37:54 PM

Previous topic - Next topic
*हुंडा बंदी*


हुंडा बंदी हे कोणी आज पर्यंत
आजमावल आहे का
सर्व आज हुंड्या साठी  वेडे आहेत
हुंडा म्हणजे आज एक डील आहे
ती म्हणजे एक लग्नाची  फी आहे
हुंडा घेऊन पण आज तुम्ही 
भिकारी आहेत तर लग्न
करू नका तुम्ही जी मुलगी  आई वडिलांची लाडकी आहे ती हुंड्या
साठी आज तुमच्या घरी आहे
आणि आज तुम्ही तिला त्रास देताय
तुमची लायकी तरी काय आहे
...✍🏻(अमोल भाऊ शिंदे पाटील).मो.9 637040900. अहमदनगर

Shrinath Bankar

ज्या तरुनामध्ये स्वतः सिद्ध करण्याचे सामर्थ्य नसते त्याने लग्नातघेतलेली लाज म्हणजे हुःडा होय