उपाशी

Started by kishor thite, December 22, 2016, 10:45:26 PM

Previous topic - Next topic

kishor thite

।।उपाशी।।
वर्गामध्ये तास चालला,रंगला होता माहोल ।उचापाती त्या चर्चेमध्ल्या दुनिया अंङाक्रीती की गोल।।
गांधींज़ींची महानता रंगली तर गीतेची कधी थोरवी।पण त्याला काय झालं होत जे नजरआड राहिल पुर्वी ।।
जीवनाची गुंतागुंत Theory
Practically जगण्याची धडपड ।
डोक्यावरल्या झिणझीण्या मग ,असह्य त्याला सरांची बडबङ'।।
लक्ष नाही वर्गात त्याचं प्रकरण हेड पर्यंत गेल।रामाय़ण त्यांच पोथी पुराण leaving certificate हातातं दिलं।
पोरका झाला तो शिक्षणाला जो वर्गात मघाशी होता'।त्याला सांगायलाच वेळ मिळाला नाहि 'तो 'चार' दिवस "उपाशी" होता!!!
____________________किशोर