mazi charoli

Started by astroswati, January 11, 2010, 02:13:50 PM

Previous topic - Next topic

astroswati

आयुष्यात सगळे चांगले होत नसत,
आणि सगळे वाईट होत अस सुध्या नसत,
चांगल्या-वाईट अनुभवातून फक्त
सुंदर आयुष्य जगायचे असत.
                            -Swati

santoshi.world

its very true :)

आयुष्यात सगळं चांगलं होत नसतं,
आणि सगळं वाईट होतं असं सुद्धा नसतं,
चांगल्या-वाईट अनुभवातून फक्त
सुंदर आयुष्य जगायचं असत.
                            - स्वाती

rudra