हयात दोष कुणाचा??

Started by kishor thite, December 23, 2016, 12:14:36 AM

Previous topic - Next topic

kishor thite

हयात दोष कुणाचा?
ती कॉलेजच्या गेट मधुन आत आत आली,
तेव्हा तिची आणी माझी नजर एक झाली...!
वारे देवा लिलया तुझी
काळीज माझे पुटपुटले!
छनभर मी स्वर्गात होतो
पाताळ अन नरक कुठले?
माझ्या प्रांतात मग गंध तिचाच सुटून गेला!!
भिरभिरत्या वारयाने
पदर तिचा घासुन गेला!!
का वाटलं तिन आपुल्या पाशी असाव
आपल्यासाठी रडाव,आपुल्यासाठी हसाव!!
का वाटाव असं मला कळल नाही!!!!
पण एक प्रश्न मात्र पडला,
छनभरात का माझा जीव ,तिच्यावर तळमळला!
कोवळया तिच्या ज्वानीचा
की भोळया माझ्या मनाचा!
तूच सांग देवा आता हयात दोष कुणाचा???
__________________किशोर