एक पोरगी होती!!

Started by kishor thite, December 23, 2016, 09:11:15 PM

Previous topic - Next topic

kishor thite

एक पोरगी होती!!


एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!
ज्या वेळी तीची माझी भेट झाली
ती तारीख thirty first होती,
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

मी तिला विचारलं
त्यावेळी तिची shift First होती
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

Companyच्या गेटबाहेर अडवून
मी तिला गुलाबाच एक फुल दिलं !
समजावून सांगितलं माझ्या भावना
तिच्या समोर माझं मन मोकळ केल!!
त्यावेळी जणू सारी दुनिया rest होती!!
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!
इतक्यात एक तरूण माझ्या दिशेने
चालत आला त्याची सलमान सारखी chest होती!!
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

मी विचार केला हा कोण पठठ्या हीचा असावा?
नव्हे तिच तर हयाची lover best होती!
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

मग़ काय त्यान मला मुठीत आवळून
माझी हाडं मोकळी केली
काय सांगु तुम्हाला 😓😥😥
त्यावेळी मला कीती कष्ट होती !!
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

झेल मध्ये  मिळाली third degree
अनं पोलीसांची मजवरं गस्त होती!
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!

काही दिवसांनी मी तिचा नाद सोडला
काही महिन्यांनी तिचं लग्न झालं'
कीती वर्षांनी ती माझ्या घरी आली
मुलं तिची मला मामा म्हणाली😬😬
......आता मात्र ती माझी guest होती🙏🙏
एक पोरगी होती
मस्त होती,जबरदस्त होती!!!
____________________किशोर