माझा खूप विश्वास होता तुझ्या वर

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 24, 2016, 12:16:54 PM

Previous topic - Next topic
माझा खूप विश्वास होता तुझ्या वर
त्या विश्वासाला तडा दिलास तू
तुझं खूप प्रेम होत माझ्या वर
या विश्वासाला देखील जागली नाहीस तू
एव्हड प्रेम होत माझ्या वर तर
माझ्या प्रेम पत्रांना देखील फाडलस तू
दुसऱ्या सोबत राहून प्रेमाचा
खंजीरच हृदयात खुपसलास तू......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर