तुझ्या शिवाय कोणी नाही माझं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 25, 2016, 11:14:31 AM

Previous topic - Next topic
तुझ्याशिवाय कोणी नाही माझ हि गोष्ट
प्रत्येक भेटीत सांगितली होती मी तुला
हृदयात नेहमी ठेवलंय मी तुला
कश्याचा एव्हडा राग आलाय तुला
माझी काळजी घ्यायची सोडून अजून
एकटेपणात लोटलस तू मला .....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर