प्रेमाच्या भवपाशात खूप अडकलोंय

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 26, 2016, 09:43:15 PM

Previous topic - Next topic
प्रेमाच्या भवपाशात खूप अडकलोंय
प्रेम करून देखील आज मी तुझ्या साठी रडलोय
मी काय ग असाच आहे तुझ्या साठी वेडा
तुला तरी कुठं माझं आज घेणं देणं पडलंय
प्रेम करत राहिलो मी तुझ्या वर
तुला तर आता दुसऱ्याच्या संसाराचं
पडलंय....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर