Wife

Started by swaps.sakpal@gmail.com, December 27, 2016, 02:16:42 PM

Previous topic - Next topic

swaps.sakpal@gmail.com

                 **WIFE**
वाइफ म्हन्जे कैलक्यूलेटर
आयूषातिल सुख आदिक करणारी ।
आयुष्यातील दुःख वजा करणारी ।
आयुष्यातील संकट भागिले करणारी ।
वाइफ म्हन्जे पानी
आयुषात सुख दुःख सोबत नदी सारखी वाहनारी ।
वाइफ म्हन्जे प्रकाश
आयुषात किती ही अंधार असला तरि त्यातूून अशेचा किरण दखवनारी ।
वाइफ म्हन्जे चहा
आयुषात दिवसभर रिफ्रेश ठेवनारी ।
वाइफ म्हन्जे अचार
बेचव आयुष्याला प्रेमाची चव देणारी ।


स्वपनिल गंगाराम सकपाल
९९८७८२७८७८
Swaps.sakpal@gmail.com