वात्रटिका II ती शुक शुक करत होती II

Started by siddheshwar vilas patankar, December 27, 2016, 04:19:31 PM

Previous topic - Next topic

siddheshwar vilas patankar


ती शुक शुक करत होती

जो तो जातायेता बघत होता

पण कुणी तिथं थांबत नव्हता

बाई आशेनं बघतं होती

हळूच शुक शुक करत होती

अन शोधत होती भेटतोय का बाजीराव

तिकडून आले अन अलगद फसले

बाईच्या तावडीत गुलाबराव

खुपसाऱ्या मिश्या ताणल्या

अन कुरवाळली दाढी

बाईसंगे लगट चालू पण

शोधत बायको आली

मारून मारून कपडे फाडले

उरली फक्त नाडी

सिद्धेश्वर विलास पाटणकर C

8) 8) 8) ::) ::) ::) :D :D :D

सिद्धेश्वर विलास पाटणकर C