निश्चित आहे.........................

Started by rudra, January 11, 2010, 07:10:55 PM

Previous topic - Next topic

rudra

निश्चित आहे.........................

एकदा माझ्या अश्रुनीच मला विचारलं
सारखं सारखं आम्हाला का बोलावतोस
माहिताहे तुला आठवण येते तिची
पण , आमच्यातून का ओघळ्तोस
समजाव तुझ्या आठवणींना
असं न सांगता यायचं नसतं
झुरत असतोस तू तिच्यासाठी
मात्र,उत्तर आम्हाला द्यायच असतं
आठवण तिची आली तरी
तिचं न येणं निश्चित आहे
तू कितीही आम्हाला आवरलस तरी
आमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे

सुनिल (रुद्र) कांबळी.
snl_1408@yahoo.com


santoshi.world


amoul

तू कितीही आम्हाला आवरलस तरी
आमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे

Khoop chhan aahe kavita!!!

gaurig



nirmala.

निश्चित आहे.........................

एकदा माझ्या अश्रुनीच मला विचारलं
सारखं सारखं आम्हाला का बोलावतोस
माहिताहे तुला आठवण येते तिची
पण , आमच्यातून का ओघळ्तोस
समजाव तुझ्या आठवणींना
असं न सांगता यायचं नसतं
झुरत असतोस तू तिच्यासाठी
मात्र,उत्तर आम्हाला द्यायच असतं
आठवण तिची आली तरी
तिचं न येणं निश्चित आहे
तू कितीही आम्हाला आवरलस तरी
आमच तुझ्यासाठी ओघळन निश्चित आहे

awwsssoomm yar........
too good. :)