तिच्या नादात।

Started by Pritam(prem)pawal, December 28, 2016, 09:10:49 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

खंरच परत कधीच नाही
पडणार कोणाच्या प्रेमात।
खुपं काही गंमवल
हो मी तिच्या नादात।
तिला तर काहीच नाही वाटलं
ति तर टाईमपास करुन गेली प्रेमात।
जाऊद्या गेलीत गेली मी
समजेण मीच नव्हतो तिच्या नशिबात।
प्रेम।
27/12/016
9604000969
http://prempawal4000.blogspot.in