प्रेम

Started by Umisavarkar, December 29, 2016, 12:06:45 PM

Previous topic - Next topic

Umisavarkar

तुला पाहता जे मला जाणवले ते म्हणजे प्रेम असेल का ,
तू न भेटता तूझ्या बद्दल बरेच काही समजून गेले ते म्हणजे प्रेम असेल का ,
तू माझी होणार की नाही ते मला माहित नाही पण तरी तुझ्या करता कविता लिहितो ते म्हणजे प्रेम असेल का ,
आता काय सांगू पण तुला हि न सांगता माझ्या मनात आपुलकीचे भाव येणे म्हणजे प्रेम असेल का ,
का काही समजत नाही पण तुझीच साथ मिळावी वाटते म्हणजे प्रेम असेल का ,
तुझा दुरावा सहन होत नाही हे म्हणजे प्रेम असेल
मनात ल्या मनात तुझीच आठवण येणे हे म्हणजे प्रेम असेल का
बहुतेक हेच प्रेम असेल जे सांगता येत नाही पण मनात कुठे तरी जागा निर्माण करते हेच प्रेम असेल
sUmi