आजचा विरह

Started by maddy pathan, December 29, 2016, 04:28:14 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

प्रेमाचे नाते निभावन्यासाठी मी नेहमी झुकत राहिलो ,
आणि तिने यालाच माझी औकात समजली,
मी तर नेहमीच हृदयाला स्वच्छ ठेवले,
नंतर कळाल किम्मत तर चेहर्याची होती.

शब्द रचना मॅडी
दी. २९-१२-२०१६.
9975086836