प्रश्न

Started by sanjweli, December 29, 2016, 05:03:03 PM

Previous topic - Next topic

sanjweli

प्रश्न
चित्रगुप्ताने सहच प्रश्न केला?
म्हणाला!
"बाळा तुझी बुकींग नाही रे आज !
रिझर्वेशनच्या पासावीना
येथे एकटा कसा काय आलास !
तिथेच हादरलो.....
निम्मा गळालो.....
पण पुन्हा भानावरती आलो ....
आता काय पुन्हा तीच पृथ्वी ?
तीच गोळाबेरीज ....
आमच्याच नशीबी
आमच्याच माथी
पुन्हा येथे जगायची
फारशी काय हौस नाही
पण काय करू
माझं मरण सुद्धा देवाला पास नाही .......

©-महेंद्र विठ्ठलराव गांगर्डे पाटील
९४२२९०९१४३