कधी कधी तुला पाहून

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 30, 2016, 10:55:47 AM

Previous topic - Next topic
कधी कधी तुला पाहून अस वाटतं
माझ्या मनात आपोआप प्रेमाचं धुकं
दाटत
तू निघून जातेस पुन्हा हे मन तुझ्या
साठी रडू लागत
हसावं वाटत खूप मला पण
तुला विसराव कस हे मला नेहमी वाटत
तुला विसरण्या साठी हे मन एकांतात
जात आणि पाहता पाहता पुन्हा तुझ्या
आठवणीत जात
आठवण घेऊन हे मन उंच आकाशी
भरारी घेत आणि कविते रुपी पुन्हा
तुझ्या प्रेमात पडत...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर