नाही तरी माझ्या नशिबात काय आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, December 30, 2016, 11:00:16 AM

Previous topic - Next topic
नाही तरी माझ्या नशिबात काय आहे
मेलो तरी विचारणार कोण आहे
अंतयात्रेला माझ्या तू येऊ नकोस
खर प्रेम होत अस लोकांना दाखवू नकोस
मला गरज होती तेव्हा साथ सोडून गेलीस
आता त्याच साथीसाठी तडफडु नकोस.....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर