विरह...........

Started by बुद्धभूषण गंगावणे, December 30, 2016, 01:10:01 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

                                 विरह....


स्वप्नात तुझ्या रमताना
आलो मी भानावर
जाग आली नव्हतीस तू
ना शब्द तुझे कानावर.

ना स्वप्नात तुझ्या मी
ना मी आहे ध्यानावर
का गेलीस तू अशी
घाव करून मनावर.

ना वळून पाहिलेस तू
ना पाहण्याचा मोह माला
ना शोधत होतीस तू
ना घावण्याचा मोह माला.

जीवनाच्या या वळणावर
कदाचित तू एकटीच असशील
पण एक लक्ष्यात ठेव
मी एकटा नव्हतो
मी एकटा नाही आहे
आणि एकटा राहणार ही नाही
माझ्या सोबतीला आहेना तुझा विरह.....

- बुद्धभूषण गंगावणे..
7738628059.