भाव न देता मी निघुन जाईल।

Started by Pritam(prem)pawal, December 30, 2016, 09:04:34 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तो ही दिवस येईल लवकर
तुला माझ्या प्रेमाची जाणिव होईल।
पण तोपर्यंत कदाचित उशीर झालेला असेल।
माझ्या जिवनातुन प्रेम अन्
प्रेमाचा विषय कायमचा संपलेला असेल।
तेव्हा तु मला पाहण्यासाठी अन्
माझ्या प्रेमासाठी नक्कीच तडपडशील।
पण त्यावेळेस तुला कसला ही भाव न
देता मी सहज तुझ्या समोरुन निघुन जाईल।
प्रेम।
29/12/016
9604000969
http://prempawal4000.blogspot.in