नवीन वर्ष येतंय

Started by Rajesh khakre, December 30, 2016, 11:28:26 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

नवीन वर्ष येतंय...
फक्त एक दिवस राहिला या वर्षाचा. अजून एक दिवसाने नवीन वर्ष येईल. शुभेच्छांचा पाऊस पडेल फेसबुक, whatsapp वर... बरेच नववर्षाचे मॅसेज फॉरवर्ड होतील... 31st च्या पार्ट्या होतील, दारु,नाचगाणी बरंच काही होईल...कुणाला म्हटलं तर तो लगेच म्हणेल अरे म्हणजे काय नवीन वर्ष येतंय, enjoy तर बनता है यार...
खरं तर वर्षाच्या शेवटच्या कडाला उभे राहून वर्षभराकडे बघितले तर बर्याच गोष्टी एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे नजरेसमोरून सरकून जातात...काही सुखद आठवणी हळूच स्पर्श करुन जातात.काही प्रसंग, घटना उगीच मनाला हळवं बनवतात... मन शोधत राहते त्या तारखांत जगलेले जीवन...खरंच किती जगलो आपण या 365 दिवसांत...
कितीदा .....
वाचा संपूर्ण लेख: http://rajeshkhakre.blogspot.in वर