मित्राचे शब्द

Started by maddy pathan, December 31, 2016, 10:58:10 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

आज माझ्या मित्राने मला एक वाक्य सांगितले जे मला खुप आवडले ,
त्या शब्दाने खुप काही जाणीव करुण दिली तो शब्द होता ''पैसा बोलतो''🙏🏻

जरासी छेद क्या हुई मेरे जेब में,
पैसो के साथ साथ रिश्ते भी निकल गये.😔

धन्यवाद त्यामित्राला ज्याने मला जाणीव करुण दिली.


त्या मित्राला नविन वर्षाच्या हार्दिक सुभेच्छा.
मॅडी.