हार्दिक शुभेच्छा

Started by kishor thite, December 31, 2016, 11:51:25 PM

Previous topic - Next topic

kishor thite

2+0+1+7=दहा!
नविन वर्ष उदयावर आले पहा!

माझे तुझे विसरून जाऊ
आता आपण पुढेचं पाहु!

कीती हसले किती रडले
विसरून  À€à¤œà¤¾à¤Š जे काही घडले!

पसरूनी हात.....
देऊ मनातुनी हाक....
कि तु चालीतो ज्या मार्गाने
नसावी ती परतीची वाट!!

घेवुनी शिदोरी मागल्या वर्षीची
बांधुनी आपुल्या मनाशी गाठ...
ठेवुनी पाय हया काळोखावर...
उदयाचं होईल आपली पहाटं!!

चला वाटसरूंनो आता आणखी पुढे जाऊ....
उदयाच्या भवितव्याची सवप्ने पाहु......!



ठेवुनी मनात अदम्य ईच्छा!!



सरत्या वर्षाला निरोप माझा..
अनं '  नविन वर्षाच्या तुम्हाला
हार्दिक शुभेच्छा!!!! 🙂😊
From....


किशोर