तुझ विरह माझ

Started by maddy pathan, January 01, 2017, 02:37:26 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

मी तर तुझ्या हृदयाचा मनोरंजन करण्यासाठी आलो होतो,
तुझी शप्पत तुला स्वतःच बनवण्यासाठी आलो होतो,
अरे ही कसली सजा दिली तू बेवफा,
मी तर तुझ्या विरहला स्वतःच बनवण्यासाठी आलो होतो.

मॅडी.9975086836