प्रेमात सुख असत

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 02, 2017, 07:07:12 AM

Previous topic - Next topic
प्रेमात सुख असत हे कुठं
तिला माहित होत
सुखी जीवनाची पायरी
चढण्या अगोदरच दुःखाच
पांघरून तीन टाकलं होतं
जे सर्व मागत होतीस
ते सर्व देत गेलो
तुला सुखी ठेवण्यासाठी
मी जिवंत पणीच मेलो....✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.96370409000.अहमदनगर