एक दिवस

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 02, 2017, 03:07:30 PM

Previous topic - Next topic
एक दिवस असच नयनांनी तिच्या
मज इशारा केला चेहऱ्या वरच्या
तिच्या हाव भावान मज वर खुप
प्रेम असल्याचा जणू दावाच केला...✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील ).मो.9637040900.अहमदनगर