तुझ्या विरहात आधिच मेलो आहे

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 03, 2017, 04:50:01 PM

Previous topic - Next topic
जळणाऱ्या दिव्याला
अजून का जाळतेस
रडणाऱ्या डोळ्यांना
अजून का रडवतेस
या हृदया न खूप
घाव सोसलेत अजून
का घाव देतेस
तुझ्या विरहात आधिच
मेलो आहे मी मेलेल्या
माणसाला अजून का मारतेस
......✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर