चांदणी

Started by Dnyaneshwar Musale, January 03, 2017, 10:59:25 PM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

तु येण्याची चाहुल चांदण्यांना लागली
शृंगारात लाजुन एक एक  चांदणी उगली
मंद प्रकाशात चांदण्याची चांदणी तु फुलत राहीली
स्वप्नातली चंद्रकला मी  सरसावुन पाहीली.