चार क्षण

Started by sanketSd, January 04, 2017, 10:56:02 PM

Previous topic - Next topic

sanketSd

चार क्षण सोबत चालुन
तुझ्या सार जग जिंकल्या
सारख मला वाटल आयुष्यातल
सगळच एका क्षणीच भेटल
तुझ्याकडे पाहुन वाटल
स्पर्शा ने तुझ्या पावलाच्या
सारी हिरवळ दिसु लागली
चिडीचुप राहणारी पाखंर
मंजुळ गाणी गुण-गुणु लागली
रुसलेली चाफ्याची फुले
पाहाताच तुला बोलु लागली
गुलाब आणि काट्यापेक्षाही
आपली जोडी भारी म्हऩुन
गुलाबाला ती चिडवु लागली
पाहुन सार हे मन
तुझ्यातच होत हरवल
चार क्षण सोबत चालुन
तुझ्या सार जग जिंकल्या
सारख मला वाटल आयुष्यातल
सगळच एका क्षणीच भेटल
तुझ्याकडे पाहुन वाटल
                 -SD