अजून किती दिवस

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 05, 2017, 11:07:57 AM

Previous topic - Next topic
अजून किती दिवस वाट पाहू तुझी
तुला गरज राहिली नाही माझी
प्रीत आपली का अशी तू तोडली
निवांत झोपलो कि स्वप्नात माझ्या
येऊन तू झोप का मोडली ........
✍🏻(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर