एक काळ गेलेला लोटुन!

Started by Kumar Sanjay, January 06, 2017, 10:48:36 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

हा खेळ सांवल्याचा
का असा विसावला
अंगनी तुझ्या प्राजक्त
आपल्या स्मुतीचा बहरला

विरघरळो होतो एकमेकांत
गुलाबी सर्द रातीत
अल्लड प्रेमाच चांदण
पाहिलेलं दोघांनी सोबत

ह्दयाच्या तारा छेडितसी
ती अापली प्रीती
अधरांची भाषा ओळखाची
मनातील मधु मादकशी

काळ सरितेत वाहून
पोैढ झालोय अापण
तु कुठे अन् मी
एक काळ गेलेला लोटून

                     कुमार संजय
                   7709826774