किती सहजं।

Started by Pritam(prem)pawal, January 06, 2017, 08:31:53 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

ति मला म्हणते तु किती सहजं
कवितेतुन तुझ्या मनातलं मांंडतो।
कमालच म्हणायची माझ्या
प्रेमापोटी तु येवढं लिहितो?
काय सांगु त्या वेडीला
अजुन पण मी तिच्यावरच प्रेम करतो।
प्रेम।
06/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in