आयुष्यभर साथ तुझी देणार।

Started by Pritam(prem)pawal, January 07, 2017, 08:47:51 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

किती बरं वाटलं ना
तु माझ्यासोबत बोलली।
फोन नाही करत म्हणुन
हक्काने माझ्या रागवली।
तुझं पण प्रेम आहे माझ्यावर
हे आज नंकळत तुझ्या डोळ्यांत दिसलं।
उगाच तुझ्यावर अविश्वास
दाखवला तिंथच माझं चुकलं।
माफ कर मला परत
कधीच असं नाही वागणार।
काही ही झाले तरी चालेल पण
आयुष्यभर तुझी साथ देणार।
प्रेम।
07/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in