तु येशील परत नक्की।

Started by Pritam(prem)pawal, January 09, 2017, 11:14:57 AM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तु येशील परत नक्की
मनी लागली खोटी आस।
तुझ्याशिवाय या दुनियेत
कोणीच नाही गं येवढं खास।
मित्र म्हणतात नको वाट पाहु तिची
जी करते तुझ्यासोबत फक्त टाईमपास।
मित्रांच असं बोलणं तु एकदिवस
नक्की खोटं ठरवशील।
आणि कसलं ही दडपण न ठेवता
येऊन मला मिठी मारशील।
चुकले मी मला माफ कर
रडता रडता म्हणशिल।
आयुष्यभर तुझी राहिन
माझ्याशी लग्न करशिल।
प्रेम।
08/01/017
9604000969