कधी वाटतं.....

Started by OMKAR SHINDE, January 11, 2017, 01:21:16 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

कधी वाटतं...
तुझा नकळत तुझा रुदयाचा वाटेवर चालत रहावं...
चालताना एक दिवस दार तुझा रुदयाचं वाजवावं...
तु दार उघडल्यावर पटकन तुझ्या रुदयात शिरावं...
कधीही न बाहेर येण्यासाठी...

कधी वाटतं...
तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण आठवावा..
त्या क्षणाचा आनंद मनाचा प्रत्येक कोप-यात रहावा...
आयुष्याची सोबती म्हणून तुझाच हात धरावा..
कधीही न सोडण्यासाठी...

कधी वाटतं...
मी प्रेमात पडत चाललोय का तुझा...??
का माझ्या मनात सारखा विचार येतो तुझा...??
काय वाटेल असं झालं तर मनाला तुझा..??
कशी शोधु प्रश्नांची उत्तरं ..?? मनातील माझा...


ओमकार शिंदे , कळवा
मो. ८१०८१०२८९५