नशीबंवानच मी।

Started by Pritam(prem)pawal, January 11, 2017, 10:32:33 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

आज कळलं मला माझं
पिल्लु काल का ?रडतं होती।
तिच्या घरची मंडळी तिच
बळजबरीनं लग्न ठरवित होती।
ते तिला कदापि मान्य नव्हतं
कारण तिचं माझ्यावर मनापासुन प्रेम व्हतं।
त्यामुळं तिने हे लग्न मोडलं
आई-वडीलाच मन माझ्यासाठी दुखवलं।
मनालं तिला अन् तिच्या मी प्रेमाला।
नशीब वानच मी तिच्यासारखी
प्रेम करणारी लाभली मला।
प्रेम।
11/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in