मन हे माझे एकटे.....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 12, 2017, 07:42:51 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

मन हे माझे एकटे...

मन हे माझे एकटे
मन हे माझे सुणे सुणे
ना कोणी भागे
ना कोणी गुने...

कात टाकलीस जरी तू
पण मन आहेना तेच जुने
का बदललीस तू अशी
इतक्या सहजपणे...

तरी साथ अशी सोडू नको
हात माझा काढू नको
डोळ्यांत गुंतलो मी तुझ्या
जाण्याची बात कधी करू नको......

- बुद्धभूषण गंगावणे.......

7738628059.