नशिबं कसा खेळ खेळतयं।

Started by Pritam(prem)pawal, January 12, 2017, 10:22:04 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

बंघा माझं नशिब पण
कसा खेळ खेळतयं।
तिच्या आठवणीत मला जिवतंपणी मारतयं।
रात्री तिचा फोन आला पण तो मला नाही उचलता आला।
आज दिवसभर मी फोन
लावतोय पण तो नाही लागला।
तिचा आवज ऐकण्यासाठी मी आजही होतोय उतावळा।
पण ते काही साद्य होईना नशिबाचा खेळच निराळा।
नेमकं काय सांगतय नशिब
माझंं नाही माहित।
कधी येईल का नाही
परत फोन तिचा नाही माहित।
बंघा माझं नशिबं कसा
खेळ खेळतयं
तिच्या आठवणीत मात्र
रोजच मारतयं।
प्रेम।
12/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in