आरे देवा

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, January 13, 2017, 09:58:49 AM

Previous topic - Next topic
आरे देवा का बनवलंस मला तू
दुःख देणाऱ्या या जगात का आणलंस तू
जळताना उजेडात त्यांना मी ओळखलं होत
ज्यांनी माझं प्रेमाचं घरच जाळलं होत
घर जळणार पण आपलंच कोणी तरी होत
....(अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर