फक्त थोडेसे आयुष्य....

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 14, 2017, 08:35:47 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

फक्त थोडेसे आयुष्य....


आयुष्य हे आपले
विघ्नांनी घेरलेले,
टप्प्या टप्प्यांनी विघ्न
आपल्या दोघांना डसायचे.

ना वेळ होता तुझ्याकडे
ना वेळ होता माझ्याकडे
फक्त वेळच शोधत बसायचे.

वाटते सोडून द्यावे सगळं
आपण दोघ मुक्त व्हायचे,
सोडल सगळ मागे
आता एकमेकांत जगाचे.

इतका चावा आयुष्याचा
आपल्या घेतला या विघ्नांनी
आता तुझ्या माझ्यासाठी उरलय
फक्त थोडेसे आयुष्य......


- बुद्धभूषण गंगावणे..

  7738628059