मकरसंक्रातीच्या शुभेच्छा।

Started by Pritam(prem)pawal, January 14, 2017, 09:17:16 PM

Previous topic - Next topic

Pritam(prem)pawal

तिळाच्या गोडी प्रमाणे
आपण नेहमी गोड बोलु।
आपल्या हाताने नेहमी सतकार्ये करतं राहु।
आपल्याला खंर प्रेम भेटु अथवा ना भेटु आपण मात्र मानापासुन संगळ्यावर प्रेम करायचं।
बोलुन कधी दाखवयचं नाही
फक्त ते लेखणीत लिहायचं।
प्रत्येक मित्र मैत्रीणीच्या ओढावर
नावं येईल असं आपण वागु।
या अनोळखी दुनियेत मात्र
एक नाव सोडुन जाऊ।
(माझ्या सर्व मित्र मैत्रीणींना
मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा)
प्रेम।
14/01/017
9604000969
http://prempawal4000.blogspot.in