मनातले शब्द...

Started by बुद्धभूषण गंगावणे, January 15, 2017, 12:42:59 PM

Previous topic - Next topic

बुद्धभूषण गंगावणे

खूप बोलायच आहे तुझ्याशी

पण मनातले शब्द

मनातच राहिले

तितक्यात तू आलीस

शब्द ओठांवर आणले

बोलणारच होतो

तितक्यात तुझ्या डोळ्यात पहिले

तुझ्या डोळ्यात बुडालो

निशब्द झालो मनातले भाव

मनातच राहिले....

- बुद्धभूषण गंगावणे.

7738628059


बुद्धभूषण गंगावणे

#1
 मनातले शब्द...