वाढदीवसाचा शुभेच्छा

Started by jaydeshmukh2@gmail.com, January 15, 2017, 05:41:13 PM

Previous topic - Next topic

jaydeshmukh2@gmail.com

वाढदीवसाचा शुभेच्छा
शुभेच्छा तुझ्या वाढदीवसाच्या मी आठवणीत वाहील्या,
आपल्या नात्यांचा गोष्टी आता आठवणीमध्येच राहील्या

तो दीवस होता आजचा त्यातला प्रत्येक क्षण सझलेला,
आज फक्तं दिवस आहे ,क्षण आसवांनी भीजलेला ,

एकटेपणाच्या लाटा तुझा किनारा शोधत राहील्या
शुभेच्छा तुझ्या वाढदीवसाच्या मी आठवणीत वाहील्या

संदेश घारे